Manasvi Choudhary
तुम्हाला देखील लग्नसंमारभात किंवा एखाद्या कार्यक्रमात स्टायलिश लूक करायचा आहे तर तुम्ही कोणती स्टाईल फॉलो करायची हे आज जाणून घेऊया.
सिंपल साडीवर तुम्ही गोल राऊड ब्लाऊज असा लूक ट्राय करू शकता.
वाइड नेक डिझाईनचा ब्लाऊज तुम्ही ट्राय करू शकता यामुळे तुमचा लूक मॉडर्न दिसेल.
हाई, कॉलर नेक ब्लाऊज तुम्ही रिसेप्शनसाठी खास साडीवर ट्राय करू शकता यामुळे तुमचा लूक सॉफिस्टिकेटेड आणि क्लीन दिसेल.
पार्टी या रिसेप्शनसाठी तुम्हाला लूक करायचा असल्यास कट आऊट डिझाइनचा ब्लाऊज ट्राय करू शकता.
पारंपारिक लूकसाठी तुम्ही साडीवर खास पफ स्लीव ब्लाऊज ट्राय करू शकता.