French Fries: महाशिवरात्रीसाठी १० मिनिटांत बनवा उपवासाचे कुरकुरीत फ्रेंच फ्राइज

Siddhi Hande

महाशिवरात्री

२६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे.

French Fries Ingredients | yandex

फ्रेंच फ्राइज

महाशिवरात्रीला अनेकांचा उपवास असतात. फराळासाठी तुम्ही घरी फ्रेंच फ्राइज बनवू शकतात.

French Fries | yandex

बटाट्याची साल काढून टाका

फ्रेंच फ्राइज बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाट्याची साल काढून घ्या.

French Fries Recipe | Yandex

फ्रेंच फ्राइज

यानंतर बटाटे फ्रेंच फ्राइजच्या आकारात कापून घ्या.

French Fries Recipe | Yandex

पाणी उकळून घ्या

यानंतर एका कढईत पाणी उकळून घ्या. या पाण्यात थोडसं मीठ आणि चमचाभर तेल टाका.

French Fries | yandex

बटाटे वाफाळून घ्या

यात बटाट्याचे तुकडे टाका. ५ मिनिटात बटाटे वाफाळून घ्या.

French Fries Recipe | Yandex

पाणी काढून टाका

यानंतर फ्राइजमधील पाणी काढून टाका. त्यावर थंड पाणी टाका.

French Fries

तेल

यानंतर तुम्हाला कढईत तेल गरम करायला ठेवायचे आहे. त्यात हे फ्राइज सोडायचे आहे.

French Fries Recipe | Yandex

फ्राइज तळून घ्या

फ्राइज मस्त कुरकुरीत, गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या.

French Fries Recipe | Yandex

Next: महाशिवरात्रीला झटपट बनवा खास फराळी चिवडा, जाणून घ्या सोपी रेसिपी

Farali Chivda | freepik
येथे क्लिक करा