Mahashivratri Rangoli Designs: महाशिवरात्रीनिमित्त दारासमोर काढा या 5 सुंदर रांगोळ्या, घराची शोभा वाढेल

Manasvi Choudhary

महाशिवरात्री

महाशिवरात्री हा सण भगवान शंकराना समर्पित केलेला अत्यंत पवित्र सण आहे. या दिवशी महादेव शंकराची पूजा केली जाते.

Mahashivratri | yandex

रांगोळी

महाशिवरात्रीला महादेव शंकर आणि पार्वती यांची पूजा केली जाते. घरोघरी रांगोळ्या देखील काढल्या जातात.

Mahashivratri Rangoli

रांगोळी डिझाईन्स

महाशिवरात्रीनिमित्त तुम्हाला देखील घराच्या दारासमोर रांगोळी काढायची असेल तर तुम्ही खालील डिझाईन्स काढू शकता.

Mahashivratri Rangoli

त्रिशूळ

भगवान शंकरांचे आयुध म्हणून त्रिशूळाला विशेष महत्व आहे तुम्ही महाशिवरात्रीनिमित्त त्रिशूळ रांगोळी काढू शकता.

Mahashivratri Rangoli

डमरू रांगोळी काढा

 शंकराचे प्रतीक असलेल्या डमरूची रांगोळी दिसायला अतिशय आकर्षक दिसते. रांगोळीच्या केंद्रस्थानी मोठा 'ॐ' काढा आणि त्याच्या एका बाजूला डमरू व दुसऱ्या बाजूला त्रिशूळ काढा.

Mahashivratri Rangoli | google

शंकर आणि पार्वती यांची रांगोळी

महाशिवरात्रीनिमित्त तुम्ही भगवान शंकर आणि पार्वती यांची भव्य तितकीच आकर्षक रांगोळी काढू शकता.

Mahashivratri Rangoli

फुलांची रांगोळी काढा

फुलांच्या साह्याने जमिनीवर शिवलिंगाचा आकार द्या. बेलपत्रांचा वापर करून आजूबाजूला सजावट करा. फुलांच्या सुगंधामुळे घराचे वातावरण प्रसन्न राहील.

Flower Rangoli Design

next: Dead Skin Remover Tips: चेहऱ्यावरची डेड स्किन कशी घालवायची?

येथे क्लिक करा..