Dead Skin Remover Tips: चेहऱ्यावरची डेड स्किन कशी घालवायची?

Manasvi Choudhary

मृत त्वचा

चेहऱ्यावर मृत त्वचा असल्यामुळे चेहरा डल दिसतो. काळा, रखरखीत त्वचेमुळे चेहऱ्यावरचं सौंदर्य बिघडते.

Dead Skin Remover Tips

घरगुती सोपे उपाय

चेहऱ्यावरची मृत त्वचा काढण्यासाठी तुम्ही घरगुती सोपे उपाय करू शकता.

Dead Skin Remover Tips

चेहरा स्क्रब करा

कॉफी डेड स्किन काढण्यासाठी उत्तम आहे. कॉफी आणि मध हे दोन्ही मिश्रण एकत्र करून चेहऱ्यावर स्क्रब करा.

Dead Skin Remover Tips | yandex

साखर आणि खोबरेल तेल

साखरेचे कण नैसर्गिक 'स्क्रब' म्हणून काम करतात. साखर आणि खोबरेल तेल हे चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा.

Face Care

बेसन ,दही आणि हळद

बेसन हे चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या काम करते बेसन, दही आणि हळद चेहऱ्यावर लावल्याने मृत त्वचा निघून जाते.

Besan and Turmeric Face Mask

ओट्स आणि दूध

ओट्सची पावडर करून त्यात थोडे दूध मिसळून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर मसाज करा.

Dead Skin Remover Tips | GOOGLE

next: Bayko Meaning: नवरा पत्नीला 'बायको' का म्हणतो? त्याचा नेमका अर्थ काय?

येथे क्लिक करा..