Mahashivratri: महाशिवरात्रीला चार प्रहरांमध्ये पूजा कधी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त

Bharat Jadhav

महाशिवरात्री

फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी या तिथीला हिंदू धर्मग्रंथांमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या दिवशी महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो.

जोडीदार मिळण्यासाठी व्रत महत्वाचं

इच्छित जोडीदार मिळविण्यासाठी, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते आणि उपवास केला जातो.

चार प्रहारमध्ये पूजा करणं महत्त्वाचं

महाशिवरात्रीच्या दिवशी चार प्रहरमध्ये पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

महाशिवरात्रीला चार प्रहर पूजेची वेळ

प्रथम प्रहर पूजेची वेळ - 26 फेब्रुवारी संध्याकाळी 06:19 ते 09:26 पर्यंत.

दुसरा प्रहार

दुसरी प्रहर पूजेची वेळ - 26 फेब्रुवारी रात्री 09:26 ते 12:34 पर्यंत.

तिसरा प्रहर

तृतीया प्रहार पूजा वेळ - 27 फेब्रुवारी दुपारी 12:34 ते 03:41 पर्यंत

चौथा प्रहर

चतुर्थ प्रहार पूजा वेळ - 27 फेब्रुवारी पहाटे 03:41 ते 06:44 पर्यंत.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Pune : हर हर महादेव! पुण्यातील ३ जागृत शिवमंदिरे, महाशिवरात्रीला भेट द्याच