Mahashivratri Upay: महाशिवरात्रीला माता पार्वतीला अर्पण करा 'या' रंगाची साडी, तुमची सर्व संकटे नष्ट होतील

Manasvi Choudhary

महाशिवरात्री

महाशिवरात्री हा दिवस अत्यंत खास आहे. हा दिवस भगवान शंकर आणि माता पार्वती समर्पित आहे. या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीची मनोभावे पूजा केली जाते.

Mahashivratri Upay

कधी आहे महाशिवरात्री

यंदा १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री हा सण सर्वत्र साजरा होणार आहे. महाशिवरात्रीला तुम्ही माता पार्वतीला साड्या अर्पण करू शकता.

Mahashivratri Upay | yandex

पिवळा रंग

पिवळा रंग हा अत्यंत शुभ मानला जातो. जर तुम्हाला वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर तुम्ही देवी पार्वतीला पिवळ्या रंगाची साडी अर्पण करा.

Mahashivratri Upay

लाल रंग

लाल रंग हा पार्वतीला अत्यंत प्रिय असल्याने महाशिवरात्रीला माता पार्वतीला लाल रंगाची साडी अर्पण करा. लाल रंग प्रेमाचे प्रतीक आहे . हा रंग माता पार्वतीला देखील प्रिय आहे.

Mahashivratri Upay

हिरवा रंग

पूजेमध्ये हिरव्या रंगाला विशेष महत्व आहे. महाशिवरात्रीनिमित्त तुम्ही देवी पार्वतीला हिरव्या रंगाची साडी अर्पण करू शकता. हिरवा रंग हा शांतीचे प्रतीक मानला जातो.

Mahashivratri Upay | google

व्रत करतात

महाशिवरात्रीदिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला आणि त्यांच्यासोबत घरगुती जीवन जगले. महाशिवरात्रीच्या दिवशी स्त्रिया आणि पुरुष दोघेही मनापासून व्रत करतात.

Mahashivratri | ai

आराधना करा

हा दिवस शिवभक्तांसाठी खूप मोठा आणि विशेष आहे. महाशिवरात्रीला भगवान शंकराकडून मागितलेल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात. महादेव व पार्वती आराधना केल्याने जीवनात पूर्ण आनंद मिळू शकतो.

Mahashivratri | yandex

next: Bayko Meaning: नवरा पत्नीला 'बायको' का म्हणतो? त्याचा नेमका अर्थ काय?

Bayko Meaning
येथे क्लिक करा...