Saam Tv
यंदा महाशिवरात्री 26 फेब्रुवारीला आहे.
शंकराचे सर्व भक्त मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करतात.
या दिवशी पार्वती आणि शंकराची पूजा केली जाते. त्यामुळे हा दिवस शुभ मानला जातो.
ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीत त्रिग्रही योग बनणार आहे. त्याने पैशांच्या समस्या असणाऱ्यांच्या अडचणी कमी होणार आहेत.
महाशिवरात्रीत फक्त दोन राशींवर धनाचा वर्षाव होणार आहे. त्या कोणत्या हे जाणून घेऊ.
मकर राशी असणाऱ्या व्यक्तींसाठी महाशिवरात्री सारखा शुभ दिवस चांगलाच फायदा करून देणारा आहे.
मकर राशीच्या सर्व ईच्छा, स्वप्न पुर्ण होण्यासाठी भगवान शंकरांचा आशिर्वाद तुम्हाला मिळणार आहे.
शनिदेवाची कृपा असणारी रास म्हणजे कुंभ रास. यांची आता चांदीच चांदी होणार आहे.
या राशीचे अपुर्ण काम, स्वप्न, करियर, विवाहाच्या अडचणी आता संपणार आहेत. शंकराची विशेष कृपा या राशींवर असणार आहे.