Yash Shirke
महाशिवरात्री हा भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे.
यंदा महाशिवरात्रीचा उत्सव २६ फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणार आहे.
शिवभक्त महाशिवरात्रीला मोठा जल्लोष करत असतात.
महाशिवरात्रीला 'हर हर महादेव, ॐ नमः शिवाय' या मंत्रांचा जप केला जातो.
'नमः पार्वती पतये हर हर महादेव' हा पवित्र मंत्र आहे.
'नमः पार्वती पतये हर हर महादेव' या मंत्राचा अर्थ 'पार्वतीचे पती महादेव यांना नमन' असा होता.
या मंत्राचे अन्य अर्थ देखील आहेत. याचा दुसरा अर्थ 'पार्वतीचे पती महादेव यांचा प्रत्येक जीवामध्ये वास' असा आहे.
'हर हर महादेव'मधील हर म्हणजे संस्कृतमध्ये नष्ट करणे.
'हर हर महादेव' म्हणजे 'माझे दु:ख, कष्ट हे महादेवा तू नष्ट कर' असेही लोक म्हणतात.
Next - Maha Shivratri 2025: महाशिवरात्रीला चुकूनही घालू नका 'या' रंगाचे कपडे !