Tanvi Pol
महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आणि भव्य सण आहे.
यंदा महाशिवरात्री २६ फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे.
या दिवशी प्रत्येक भाविक मनोभावे महाशिवरात्रीचे व्रत करतात.
मात्र या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करु नये हे तुम्हाला माहिती आहे का?
या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे अशुभ मानले जाते.
ओम नमः शिवाय मंत्राचा जपही महाशिवरात्री दिवशी करायला विसरू नका.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.