Shraddha Thik
यंदा महाशिवरात्री 8 मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे.
या दिवशी माता पार्वती आणि महादेव यांचा विवाह झाला असे मानले जाते.
या दिवशी बऱ्याच लोकांची अशी मान्यता आहे की, महादेवाला काही वस्तू अर्पण करून प्रसन्न करता येते.
महाशिवरात्रीनिमित्त शिवलिंगाला जल अर्पण करणे अवश्याक आहे.
या दिवशी महादेवाला दूध अर्पण करणे शुभ मानले जाते.
महादेवाला बेलपत्र आणि पांढरी फुले आवडतात, त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी अर्पण करा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.