Mahashivratri 2024: महाशिवरात्रीला करा या रंगाचे वस्त्र परिधान, सदैव राहिल महादेवाची कृपा

कोमल दामुद्रे

महाशिवरात्री

८ मार्च २०२४ ला देशभरात महाशिवरात्री हा सण भक्तीभावाने आणि श्रद्धेने साजरा केला जाणार आहे.

mahashivratri 2024 Date | yandex

शंकराला प्रसन्न करण्यासाठी उपाय

या दिवशी शंकराच्या मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळेल. तसेच भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळावा अशी अनेकांची इच्छा असते.

Mahashivratri 2024 Upay | yandex

महादेव

ज्योतिषशास्त्रानुसार शिवरात्रीला महादेवाची पूजा करताना विशिष्ट रंगांचे कपडे घालून पूजा करण्याचा सल्ला दिला जातो.

mahashivratri 2024 Significance | yandex

उपवास

महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही देखील उपवास करणार असाल तर या रंगाचे कपडे परिधान करा

mahashivratri 2024 Vrat | yandex

हिरव्या रंगाचे

महाशिवरात्रीला भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. हा रंग अतिशय शुभ मानला जातो.

mahashivratri 2024 Story | yandex

भगवान शंकर

हिरवा रंग शंकराला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे ते लवकर प्रसन्न होतात.

lord shiva | yandex

या गोष्टी अर्पण करा

त्यांच्या पूजेत हिरव्या रंगाचे बेलपत्र, भांग, धतुरा इत्यादी साहित्य अर्पण केले जाते.

Mahashivratri Katha | yandex

इतर रंग

त्याशिवाय तुम्ही लाल, पांढरे, पिवळे किंवा केशरी रंगाचे कपडे परिधान करुन पूजा करु शकता. हे रंग भगवान शिवाच्या पूजेसाठी देखील शुभ मानले जाते.

Lord Shankar | yandex

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Mahashivratri Upay | yandex

Next : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले महाराष्ट्रातील भयावह किल्ले, निसर्गाचं सौंदर्य पाहून ट्रेकर्सप्रेमींना पडते भुरळ!

Most Dangerous Fort In Maharashtra | Saam Tv
येथे क्लिक करा.