Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्राची क्रश

हृता दुर्गुळे हिला महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखले जाते.

Hruta Durgule | Instagram

सोशल मीडिया

हृता हि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Hruta Durgule | Instagram

छोट्या पडद्यावर पदार्पण

'दुर्वा' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले, जिथे तिने मुख्य भूमिका साकारली होती.

Hruta Durgule | Instagram

खरी ओळख

'फुलपाखरू' या मालिकेतून तिला खरी ओळख मिळाली, ज्यात तिने वैदेहीची भूमिका साकारली होती.

Hruta Durgule | Instagram

नाटक

हृता ही 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकातही दिसली आहे.

Hruta Durgule | Instagram

लग्नगाठ

हृता चे लग्न दिग्दर्शक प्रतिक शाहसोबत झाले आहे.

Hruta Durgule | Instagram

वेब सिरीज

कमांडर करण सक्सेना या सिरीजमध्ये तिने महत्वाची भूमिका साकारली होती.

Web series | Saam TV

नवीन प्रोजेक्ट्स

येत्या काळात हृता अनेक नवीन प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे.

Hruta Durgule | Instagram

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

Sara Tendulkar | Saam Tv
येथे क्लिक करा