Siddhi Hande
विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाले आहे.
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांची संपत्ती किती तुम्हाला माहितीये का?
देवेंद्र फडणवीस यांची संपत्ती ५ कोटी २५ लाखांची आहे.
देवेंद्र फडणवीस यांची चलसंपत्ती ४५ लाख९४ हजार ६३४ रुपये आहे.
देवेंद्र फडणवीसांची अचल संपत्ती ३ कोटी ७८ लाख २९ रुपये आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या संपत्ती मागील पाच वर्षात २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या नावावर ६ कोटी ९१ हजार ७४८ रुपयांची चल संपत्ती आहे.
Next: महाराष्ट्राची 'फुलपाखरु' हृता दुर्गुळेचं वय किती?