Bakuli Haar Designs: महाराष्ट्राचा अस्सल पारंपारिक दागिना 'बकुळी हार', लेटेस्ट 5 डिझाईन्स कोणत्या?

Manasvi Choudhary

बकुळी हार

बकुळी हार हा महाराष्ट्राचा अस्सल पारंपारिक दागिना आहे. नाजूक आणि सुबक दागिन्यांपैकी एक आहे.

Bakuli Haar Designs | Pintrest

लोकप्रिय

बकुळी हार हा त्याच्या डिझाईनमुळे लोकप्रिय आहे. बकुळीच्या फुलांची डिझाईनमध्ये हा हार बनवला जातो.

Bakuli Haar Designs | Pintrest

फुलांचा आकार

या हारामध्ये सोन्याची लहान-लहन फुले एकमेकांना गुंफलेली असतात. ही फुले हुबेहूब 'बकुळीच्या फुलांसारखी' दिसतात, म्हणून याला 'बकुळी हार' म्हणतात.

Bakuli Haar Designs | Pintrest

दोन किंवा तीन पदरी हार

बकुळीच्या फुलांचा हार दोन किंवा तीन लेयर्डमध्ये असतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार या हारची छोटी, मोठी साईजमध्ये बनवू शकता.

Bakuli Haar Designs | Pintrest

सात पदरी हार

बकुळीच्या फुलांचा हा हार सातपदरी देखील असतो . नऊवारी साडी आणि नथ यासोबत हा हार घातल्यास अतिशय राजेशाही लूक दिसतो.

Bakuli Haar Designs | Pintrest

मोती बकुळी हार

बकुळीच्या फुलांचा हारमध्ये तुम्ही एक मोत्याचा मणी देखील गुंफलेला असतो. हा हार पांढऱ्या किंवा पेस्टल रंगाच्या साड्यांवर खूपच सुंदर आणि मोहक दिसतो.

Bakuli Haar Designs | Pintrest

कोणत्या साडीवर दिसेल शोभून

नऊवारी साडी, पैठणी किंवा कांजीवरम साड्यांवर बकुळी हार उठून दिसतो तुम्ही लग्नसमारंभ तसेच कार्यक्रमामध्ये हा हार घालू शकता.

Bakuli Haar Designs

next: Eye Dark Circle Removal Tips: डोळ्याखालची काळी वर्तुळे कशी घालवायची?

येथे क्लिक करा...