Eye Dark Circle Removal Tips: डोळ्याखालची काळी वर्तुळे कशी घालवायची?

Manasvi Choudhary

डोळ्यांखालील काळी वर्तुळे

अनेकदा चुकीच्या जीवनशैली सतेच झोप न झाल्यामुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळे येतात.

Eye Dark Circle Removal Tips

नैसर्गिक उपाय

डोळ्याखालील काळी वर्तुळे नैसर्गिकरित्या घालवण्यासाठी तुम्ही खास घरगुती उपाय करू शकता.

Eye Dark Circle Removal Tips

बर्फ लावा

एका सुती कापडात बर्फाचा तुकडा घेऊन डोळ्याखाली ठेवायचा आहे. बर्फाच्या थंडाव्यामुळे डोळ्यांखालील  थंडाव्यामुळे डोळ्यांखालील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि सूज कमी होते

Dark Circles Removal | Saam TV

काकडीच्या चकत्या लावा

काकडीचे काप १० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवून थंड करा आणि ते डोळ्यांवर ठेवून शांत झोपा.

cucumber | yandex

बदाम तेल लावा

बदाम तेलात 'व्हिटॅमिन ई' असते, जे त्वचा उजळण्यास मदत करते. रात्री झोपण्यापूर्वी डोळ्याखाली बदाम तेलाने मसाज करा.

Almond oil | yandex

पुरेशी झोप

अपुरी झोप हे काळ्या वर्तुळांचे मुख्य कारण आहे. शरीर आणि डोळ्यांना आराम मिळण्यासाठी व्यवस्थित झोप घ्या.

Eye Dark Circle Removal Tips

भरपूर पाणी प्या

डिहायड्रेशनमुळे त्वचा निस्तेज दिसते, ज्यामुळे त्वचेवर काळी वर्तुळे येतात यासाठी दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्या.

Drinking Water | Saam Tv

next: Black Elbow Tips: हातांच्या कोपरांचा काळेपणा कसा घालवायचा?

Black Elbow Tips
येथे क्लिक करा...