Thushi Designs: पारंपारिक साडीवर गळ्यात घाला ठुशी, मराठमोळं सौंदर्य येईल खुलून

Siddhi Hande

परंपरा

महाराष्ट्राची परंपरा संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. मराठमोळा पारंपारिक लूक प्रत्येक स्त्रीला साजेसा दिसतो.

Thushi Designs

काठपदर साडी

तुम्ही नऊवारी किंवा सहावारी काठपदर साडीवर वेगवेगळे दागिने घालू शकतात. यात स्त्रियांची शोभा ही पारंपारिक ठुशीमुळे वाढते.

Thushi Designs

ठुशी

पारंपारिक ठुशीतदेखील अनेक प्रकार असतात. ठुशी घातल्यावर एक वेगळाच लूक येतो.

Thushi Designs

ठुशीचे प्रकार

ठुशी ही वेगवेगळ्या डिझाइनमध्ये असते.ठुशी ही सोनेरी मोत्यांमध्ये गुंफलेली असते.

Thushi Designs

वेगवेगळ्या रंगाचे पेडंट

ठुशीमध्ये वेगवेगळे पेडंट तुम्ही ट्राय करु शकतात. यामध्ये हिरव्या किंवा गुलाबी रंगाचे पेडंट असते.

Thushi Designs

हारासारखे पेडंट

ठुशीमध्ये हारासारख्या डिझाइनचे पेडंटदेखील सुंदर दिसते. सध्याच्या ठुशींना मॉडर्न टच दिलेला आहे.

Thushi Designs

अनेक पेडंट

ठुशीमध्ये एकच पेडंट असवे असं काह नाही, वेगवेगळे २ ते ३ पेडंट असू शकतात.

Thushi Designs

पेडंटच्या डिझाइन

ठुशीमध्ये आता हारासारखी मोठी डिझाइन पाहायला मिळत आहे. त्रिकोणी, गोलाकार, मोरपीसाच्या डिझाइनचे पेडंट असते.

मोठ्या आकाराची ठुशी

तुम्ही मोठ्या आकाराचीही ठुशी घालू शकतात. नऊवारी साडीवर अशा प्रकारचे हार खूप छान दिसतील.

Next:  ग्लोईंग स्किनसाठी हे 5 पदार्थ नक्की खा

Superfoods For Glowing Skin
येथे क्लिक करा