Alu Vadi Recipe: १० मिनिटांत बनवा कुरकुरीत अन् खमंग अळूवडी

Siddhi Hande

अळूवडी

अळूवडी ही सर्वांनाच आवडते. अळूवडी ही शरीरासाठीही खूप फायदेशीर असते.

Alu Vadi Recipe | Google

अळूवडी रेसिपी

अळूवडी बनवण्यासाठी सर्वप्रथम अळूची पाने धुवून पुसून घ्यावीत. त्यातील मधले देठ कापून टाकावे.

Alu Vadi Recipe | Google

पीठ

यानंतर एका मोठ्या भांड्यात बेसन पीठ, तांदळाचे पीठ, तिखट, लसूण- मिरचीची पेस्ट, तीळ, मसाला. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.

Alu Vadi Recipe | Google

पीठ जास्त पातळ होऊ नये

यानंतर या पीठात पाणी टाकावे. पीठ जास्त पातळ करुन नये.

Alu Vadi Recipe | Google

अळूची पाने

त्यानंतर एका परातीत अळूचे पान ठेवावे. त्यावर हे पीठ सर्वबाजूने लावावे. त्यानंतर अजून पाने ठेवून त्यावर पीठ लावावे.

Alu Vadi Recipe | Google

अळूवडी कुकरमध्ये शिजवा

त्यानंतर या पानांचा गोल आकार करावा. त्यानंतर हे कुकरमध्ये किंवा पातेल्यावर चाळणी ठेवून उकडण्यासाठी ठेवाव्यात.

Alu Vadi Recipe | Google

अळूवडी खरपूस तळून घ्याव्यात

अळूवडी शिजल्यानंतर त्याच्या वड्या पाडाव्यात. त्यानंतर तेला खरपूस तळून घ्याव्यात.

Alu Vadi Recipe | Google

Next: कोथिंबीर वडी कुरकुरीत करण्यासाठी ही ट्रिक ट्राय करा

Kothimbir Vadi | Google
येथे क्लिक करा