Manasvi Choudhary
शेंगदाण्याचा कूट भाजीत टाकली की भाजी चवदार होते. यासाठी शेंगदाण्याचा कूट कसा बनवायची ही रेसिपी तुम्हाला माहित असणं महत्वाचे आहे.
शेंगदाण्याचा कूट बनवताना तो जास्त बारीक किंवा तेलकट होऊ नये, यासाठी स्टेप बाय स्टेप योग्य पद्धत समजून घ्या.
सर्वातआधी गॅसवर कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्या. शेंगदाणे भाजताना जळणार नाही याची काळजी घ्या.
शेंगदाणे थंड झाल्यावर त्याची साले काढून टाका. तुम्हाला हवे असल्यास सालांसहित कूट करू शकता.
नतंर मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे बारीक कूट करून घ्या