Sakshi Sunil Jadhav
पुण्यात तुम्हाला अनेक पदार्थांची मेजवानी पाहायला मिळेल.
पुढे आपण पुण्यातल्या सगळ्यात प्रसिद्ध खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत.
झणझणीत रस्सा आणि उसळ ही पुण्यातली प्रसिद्ध डीश आहे.
गरमा गरम आणि सॉफ्ट वडा असलेला वडापाव पुण्यात प्रसिद्ध आहे.
पुण्यातला फेमस नाश्ता म्हणजे बन मस्का आणि चहा.
पुण्यातल्या स्ट्रीट फूडमध्ये फेमस तवा पुलाव आहे.
कांदा भजी तुम्हाला पुण्यात कोणत्याही प्रसिद्ध ठिकाणी खायला मिळतील.
पुण्यात शबरी येथे मिळणारी महाराष्ट्रीयन थाळी प्रचंड प्रसिद्ध आहे.
पुण्यात चटपटीत फेमस खाऊ म्हणजे पुण्याची बाकरवडी आहे.
NEXT : पोटात गुडगुड अन् गॅसेसचा त्रास? नेमकं कशामुळे होतं?