गरम तेल.एका कढईमध्ये तेल गरम करा..जिरे आणि लसूण.त्यामध्ये जिरे आणि लसूण टाका..परतवा. चांगलं परतून घ्या..हिरव्या मिरच्या.त्यानंतर हिरव्या मिरच्या टाका..शेंगदाणे टाका.त्यात भाजलेले शेंगदाणे टाका..मीठ टाका.चवीनुसार मीठ टाका. पुन्हा परतून घ्या. .वाटून घ्या.परतून घेतलं की, खलबत्त्यात वाटून घ्या..झणझणीत ठेचा.झणझणीत ठेचा तयार झाला..NEXT: काळे मनुका खाण्याचे फायदे?.येथे क्लिक करा...