Prajakta Mali: हसताय ना हसायलाच पाहिजे!प्राजक्ता माळीचा नवा लूक

Siddhi Hande

प्राजक्ता माळी

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या दिलखेचक अदा आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Prajakta Mali smile | Instagram

जुळून येती रेशीमगाठी

प्राजक्ता माळी 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून घराघरात पोहचली.

Prajakta Mali serial | Instagram

नृत्यांगणा

प्राजक्ता अभिनेत्रीसोबतच उत्तम नृत्यांगणा,कवियित्री आणि व्यावसायिकादेखील आहे.

Prajakta Mali dancer | Instagram

महाराष्ट्राची हास्यजत्रा

प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.

maharashtrachi hasyajatra fame prajakta mali | Instagram

प्राजक्ता चाहत्यांच्या संपर्कात

प्राजक्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Prajakta Mali hot look | Instagram

प्राजक्ताचे फोटोशूट

प्राजक्ताने नुकतेच जांभळ्या रंगाच्या अनार्कली ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.

Prajakta Mali photoshoot | Instagram

प्राजक्ताचा सिंपल लूक

सिंपल लूक आणि साधा मेकअप करत प्राजक्ताने हटके पोझ दिल्या आहेत.

Prajakta Mali simple look | Instagram

चाहत्यांनी केले कौतुक

प्राजक्ताचे हे फोटोशूट चाहत्यांना खूप आवडले आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Prajakta Mali dress | Instagram

Next: श्रद्धा कपूर लग्न केव्हा करणार? अभिनेत्रीने दिली हिंट

Shraddha Kapoor smile | Instagram
येथे क्लिक करा