मंगळसूत्राच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स, ज्या पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

Manasvi Choudhary

ट्रेडिशनल ते मॉडर्न मंगळसूत्र

हिंदू संस्कृतीनुसार, मंगळसूत्र महिलांच्या सोळा श्रृंगारापैकी एक आहे. बदलत्या फॅशननुसार ट्रेडिशनल ते मॉडर्न विविध पॅटर्न्समध्ये सध्या मंगळसूत्र पाहायला मिळतात.

Mangalsutra Designs

लेटेस्ट मंगळसूत्र पॅटर्न्स

आजकाल महिलांना फार जड दागिने आवडत नाही. सिंपल, सोबर दिसतील असे दागिने महिला घालतात. यासाठी लेटेस्ट पॅटर्न्सचे मंगळसूत्र डिझाईन्स पाहूया.

Mangalsutra Designs

इंग्रजी अक्षरातील मंगळसूत्र

पतीचे किंवा स्वतःच्या नावाचे पहिले इंग्रजी अक्षरचे तुम्ही मंगळसूत्र निवडू शकता. या मंगळसूत्रामध्ये पेडंटमध्ये तुम्ही नाव कस्टमाईज्ड करून घेऊ शकता.

Name Initial / Monogram Pattern

लेयर पॅटर्न मंगळसूत्र

मंगळसूत्राध्ये तुम्ही डबल लेयर्ड डिझाईन निवडू शकता. हा हटके आणि ट्रेंडी पॅटर्न आहे.

Long Layer Traditional Pattern

डायमंड मंगळसूत्र

मंगळसूत्रामध्ये तुम्ही लॉकेट किंवा पेन्डंट ऐवजी डायमंड वर्क करू शकता. ही डिझाईन सध्या ट्रेंडमध्ये आहे. तुम्हाला नक्की आवडेल.

Diamond Mangalsutra

पर्ल आणि गोल्ड कॉम्बिनेशन पॅटर्न

पारंपरिक काळ्या मण्यांऐवजी तुम्ही मोती डिझाईनमध्ये मंगळसूत्र निवडू शकता. हे मंगळसूत्र एलिगंट लूक देते.

Pearl & Gold Beads Pattern

चोकर स्टाईल मंगळसूत्र

चोकर स्टाईल मंगळसूत्रामध्ये काळ्या मण्यांच्या दोन वेगवेगळ्या लेअर्स असतात, ज्या गळ्यात खूप सुंदर आणि भरदस्त दिसतात.

Chokar Mangalsutra

NEXT: उजव्या की डाव्या, शरीराच्या कोणत्या बाजूला किडनी असते? ९९ टक्के लोकांना माहीत नाही

येथे क्लिक करा..