उजव्या की डाव्या, शरीराच्या कोणत्या बाजूला किडनी असते? ९९ टक्के लोकांना माहीत नाही

Manasvi Choudhary

किडनी

किडनी हा मानवी शरीराचा सर्वात महत्वाचा अवयव आहे. शरीरातील टाकाऊ घटकांचे विघटन आणि रक्त शुद्ध करण्याचे मुलभूत कार्य किडनीद्वारे होते.

Kidney Location In Body

मानवी शरीर

मानवी शरीर पेशी, उती, अवयव आणि संस्थांपासून बनवलेले आहे. यानुसार आपल्या शरीराच्या आतील प्रत्येक अवयवाचे स्थान आणि कार्य हे निश्चित असते.

Kidney Location In Body

किडनी कुठे असते?

यानुसार, किडनी शरीरात कुठे असते? हे प्रत्येकाला माहित असणे महत्वाचे आहे.

Kidney disease symptoms

किडनी

शरीरात दोन किडन्या असतात. त्या पाठीच्या कण्याच्या दोन्ही बाजूंना, पोटाच्या अगदी मागच्या भागात बसवलेल्या असतात.

Kidney Location In Body

किडनीची जागा

शरीराच्या उजव्या आण डाव्या दोन्ही बाजूंना किडनी असतात. शरीरातील दोन्ही किडन्या या समान रेषेत किंवा एकाच उंचीवर नसतात. उजवी किडनी ही डाव्या किडनीपेक्षा किंचित खाली असते.

kidney disease prevention

कारण समजून घ्या

शरीराच्या उजव्या बाजूला 'यकृत'असते. म्हणून उजवी किडनी डाव्या किडनीच्या तुलनेत थोडीशी खालच्या बाजूला असते.

Kidney Location In Body | Ai gemerator

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: हृदयाची धडधड, घाम, थरथर... एंग्झायटी अटॅकच्या वेळी शरीरात काय काय घडतं?

Anxiety Attack Signs And Symptoms
येथे क्लिक करा...