Shivali Parab: कुछ तो है तुझ से राब्ता...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्राची हास्यजत्रा

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परब नेहमीच आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवते.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

कॉमेडी क्वीन, कल्याणची चुलबुली

शिवालीला कॉमेडी क्वीन, कल्याणची चुलबुली अशा अनेक नावाने ओळखली जाते.

Shivali Parab | Instagram @parabshivali

शिवालीची चर्चा

शिवाली तिच्या अभिनयासोबतच वयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

अवली लवली कोहली

शिवालीचे अवली लवली कोहलीमधील पात्र प्रेक्षकांना खूप आवडते.

Shivali Parab | Instagram @parabshivali

फोटो

शिवाली सोशल मीडियावरुन नेहमी फोटो शेअर करत असते.

Shivali Parab Smile | Instagram @parabshivali

चुडीदार ड्रेस

शिवालीने नुकतेच एका चुडीदार ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.

Shivali Parab | Instagram

ऑक्साइडज ज्वेलरी

ऑक्साइडज ज्वेलरी आणि साधा मेकअप असा सुंदर लूक तिने केला आहे.

Shivali Parab | Instagram

लाईक्स आणि कमेंट्स

शिवालीच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Shivali Parab | Instagram

Next: गळ्यात माळ मोत्यांची, चर्चा पल्लवीच्या सौंदर्याची

Pallavi Patil | Instagram
येथे क्लिक करा