Manasvi Choudhary
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब नेहमीच आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांनी खळखळून हसवत असते.
शिवाली परबला कल्याणची चुलबुलीदेखील म्हणतात.
शिवाली परबने नुकतेच सोशल मीडियावर निळ्या रंगाच्या काठपदर साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
शिवाली परबने साडीवर ऑक्साइड झुमके घातले आहेत.
शिवाली परबचे सौंदर्य या साडीत खूपच खुललं आहे.
शिवालीच्या या फोटोंवर तिने खूबसूरत मैं नहीं, तुम्हारी निगाहें हैं असं कॅप्शन दिले आहे.
शिवालीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.