Siddhi Hande
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.
शिवाली परबला कल्याणची चुलबुली म्हणून ओळखले जाते. तिने आतापर्यंत अनेक मालिकेत आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
शिवाली परबने नुकतेच सोशल मीडियावर चुडीदार ड्रेसमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
शिवाली परबने नारंगी रंगाचा पटियाला सूट घातला आहे. त्यावर गुलाबी रंगाची ओढणी घेतली आहे.
शिवालीने छान मोठे इअररिंग्स घातले आहे. हातात बांगड्या अन् गळ्यात चैन घातली आहे.
शिवालीने केसांची छान पोनीटेल घातली आहे.
शिवालीने हटके पोझ देत फोटोशूट केले आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
कल्याणच्या चुलबुलीचा हा सुंदर लूक सर्वांनाच आवडला आहे.