Shivali Parab : तुझे केस पाठीवरी मोकळे...

Chetan Bodke

अभिनेत्री शिवाली परब

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परब नेहमीच आपल्या कॉमेडीमुळे आणि फॅशनमुळे चर्चेत असते.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

स्वकमाईवर घेतलं घर

यंदाचा वर्ष शिवालीसाठी खास ठरला आहे, या वाढदिवशी तिने स्वकमाईवर घेतलेल्या घराची पुजा होती.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

शिवालीवर कौतुकाचा वर्षाव

चाहत्यांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

नव्या फोटोंची चर्चा

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पिवळ्या साडीमध्ये सुंदर फोटोशूट शेअर केलं आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

शिवालीच्या सौंदर्याची चर्चा

शेअर केलेल्या नव्या फोटोत शिवाली सुंदर दिसत असून सध्या तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

असा पूर्ण केला लूक

मोकळे केस, ग्लॉसी मेकअप, मॅचिंग बांगड्या असा अभिनेत्रीने लूक केलेला आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

कमेंट

"सूर्याचा प्रकाश कमी पडेल, त्यापेक्षा तु सुंदर दिसते......" अशी कमेंट शिवालीच्या फोटोवर एका चाहत्याने केली आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

लाईक्सचा वर्षाव

शिवाली परबच्या ह्या लूकवर हजारो लाईक्स मिळाले आहेत.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

NEXT : 'अप्सरा' सोनाली कुलकर्णी एका चित्रपटासाठी किती मानधन घेते?

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588