Sonalee Kulkarni : 'अप्सरा' सोनाली कुलकर्णी एका चित्रपटासाठी किती मानधन घेते?

Chetan Bodke

सोनाली कुलकर्णीचा वाढदिवस

मराठी फिल्म इंडस्ट्रीतील 'अप्सरा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनाली कुलकर्णीचा आज वाढदिवस आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सोनालीचा ३६ वा वाढदिवस

सोनाली कुलकर्णीचा जन्म १८ मे १९८८ रोजी पुण्यात झाला होता. ती आज आपला ३६ वा वाढदिवस साजरा करीत आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

सोनालीने 'गाढवाचं लग्न' चित्रपटातून मराठी फिल्म इंडस्ट्रीतून डेब्यू केलं होतं.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

अभिनयामुळे नेहमीच चर्चेत

सोनालीने अभिनयक्षेत्र निवडून या इंडस्ट्रीत मोठा पल्ला गाठला आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

चित्रपटासाठी किती मानधन

सोनाली मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ती एका चित्रपटासाठी २० ते २५ लाख रुपये मानधन घेते.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

कोट्यवधींची संपत्ती

मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली कुलकर्णीकडे कोट्यवधींची संपत्ती आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सोनाली अभिनयात माहीर

सोनालीने मराठीसह बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक चाहत्यांना दाखवली आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

कुणाल बेनोडेकरसोबत बांधली लग्नगाठ

सोनाली कुलकर्णीने २०२१ मध्ये बिझनेसमन कुणाल बेनोडेकरसोबत लग्नगाठ बांधली आहे.

Sonalee Kulkarni And Kunal Benodekar | Instagram/ @sonalee18588

NEXT : तुझ्या घायाळ नजरेने माझं काळीज जिंकलं

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari