Aditi Rao Hydari : तुझ्या घायाळ नजरेने माझं काळीज जिंकलं

Chetan Bodke

अभिनेत्री आदिती राव हैदरी

'हीरामंडी' फेम आदिती राव हैदरी सध्या तिच्या अभिनयामुळे कमालीची चर्चेत आली आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

ट्रेडिशनल घागरा

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्राम ट्रेडिशनल घागरा वेअर करुन सुंदर फोटोशूट केले आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

नव्या फोटोंची चर्चा

रेड कलरचा घागरा वेअर करून अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर सुंदर फोटो पोजेस दिलेल्या आहेत. सध्या तिच्या फॅशनची चर्चा होत आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

बारीक कोरीव नक्षीकाम

अभिनेत्रीच्या ड्रेसवर केलेल्या बारीक कोरीव नक्षीकामाने चाहत्यांचे लक्ष वेधले.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

आदितीच्या सौंदर्याची भुरळ

शेअर केलेल्या नव्या फोटोमध्ये आदिती खूपच सुंदर दिसत असून सध्या तिच्या सौंदर्याची जोरदार चांगलीच चर्चा होत आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

'हिरामंडी'ची सक्सेस पार्टी

आदितीने हा खास लूक 'हिरामंडी'च्या सक्सेस पार्टीसाठी केलेला होता.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

लाईक्सचा वर्षाव

या फोटोंवर ४ लाखांहून अधिक लाईक्स मिळालेले आहेत.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

बिब्बोजान

आदितीने 'हिरामंडी' वेबसीरीजमध्ये, बिब्बोजानचे पात्र साकारली असून ही वेबसीरीज तुम्ही 'नेटफ्लिक्स' ओटीटीवर पाहू शकता.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

NEXT : सौंदर्याची क्वीन Sanya Malhotra

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_