सौंदर्याची क्वीन Sanya Malhotra

Chetan Bodke

दबंग गर्ल

बॉलिवूडची दबंग गर्ल म्हणून सान्या मल्होत्रा प्रसिद्ध आहे.

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_

चाहतावर्ग

सान्या मल्होत्राचा सोशल मीडियावर फार मोठा चाहतावर्ग आहे.

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_

नव्या फोटोंची चर्चा

सान्या कायमच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_

स्टायलिश ड्रेस

शेअर केलेल्या नव्या फोटोत अभिनेत्रीने स्टायलिश ड्रेस वेअर केलेला आहे.

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_

सौंदर्याची चर्चा

अभिनेत्री नव्या फोटोत खूपच सुंदर दिसत असून सध्या तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_

सान्याच्या सौंदर्याची भूरळ

सान्या मल्होत्रा चाहत्यांसोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करते.

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_

सान्याच्या फोटोंची चर्चा

सान्या मल्होत्राच्या फोटोंचे फक्त चाहतेच नाही तर, अनेक सेलिब्रिटीही तिच्या सौंदर्याचे आणि तिच्या लूकचे कौतुक करत असतात.

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_

बॉलिवूड डेब्यू

सान्याला 'दबंग' चित्रपटातून खरी ओळख मिळाली आहे.

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_

NEXT : Nushrratt Bharuccha चं मानधन किती ?, महिन्याला कमावते लाखो...

Nushrratt Bharuccha Photos | Instagram/ @nushrrattbharuccha