Nushrratt Bharuccha चं मानधन किती ?, महिन्याला कमावते लाखो...

Chetan Bodke

स्ट्रगलिंग

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाने बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण करण्यासाठी खूप स्ट्रगल केलं आहे.

Nushrratt Bharuccha Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

अभिनयामुळे चर्चेत

नुसरत भरुचा हिने आपल्या टॅलेंटच्या जोरावर चाहत्यांच्या मनात स्वत:चं विशेष स्थान निर्माण केलं आहे.

Nushrratt Bharuccha Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

बॉलिवूडमध्ये डेब्यू

'प्यार का पंचनामा', 'छोरी', 'सेल्फी', 'सोनू के टीटू की स्वीटी' यांसारख्या चित्रपटांमध्ये नुशरत भरुचाने विशेष काम केले आहे.

Nushrratt Bharuccha Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

नुशरतकडे एकूण संपत्ती किती

मीडिया रिपोर्टनुसार, नुशरतकडे ५८ कोटींची संपत्ती आहे.

Nushrratt Bharuccha Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

महिन्याला नुशरत किती कमावते

महिन्याला नुशरत ३५ लाख रुपये इतके कमावते. त्यासोबतच इतर गोष्टींच्या माध्यमातूनही ती लाखो रुपये कमावते.

Nushrratt Bharuccha Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

एका चित्रपटासाठी मानधन किती ?

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री एका चित्रपटासाठी ३ कोटी रुपये मानधन घेते.

Nushrratt Bharuccha Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

कार कलेक्शन

नुशरत जवळ अनेक महागड्या आणि अलिशान कार आहेत.

Nushrratt Bharuccha Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

फॅशनची चर्चा

नुशरतच्या फोटोंची कायमच इन्स्टाग्रामवर जोरदार चर्चा होते.

Nushrratt Bharuccha Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

NEXT : जान्हवीचं मनमोहक सौंदर्य; घायाळ करणाऱ्या अदांनी चाहते क्लिन बोल्ड!

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor