Janhvi Kapoor : जान्हवीचं मनमोहक सौंदर्य; घायाळ करणाऱ्या अदांनी चाहते क्लिन बोल्ड!

Chetan Bodke

जान्हवी कपूर

बोनी आणि श्रीदेवी कपूर यांची लेक जान्हवी कपूर ही कायमच चर्चेत असते.

Janhvi Kapoor Saree Look Photos | Instagram/ @janhvikapoor

अभिनयामुळे चर्चेत

जान्हवी कपूर हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

'मिस्टर अँड मिसेस माही'

अभिनेत्री जान्हवी कपूरचा लवकरच 'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपट रिलीज होणार आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

प्रमोशन

सध्या अभिनेत्री प्रमोशननिमित्त व्यग्र आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

शिमरी वेस्टर्न आऊटफिट

स्टायलिश शिमरी वेस्टर्न आऊटफिट जान्हवीने वेअर केलेला आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

स्टायलिश फोटोंची चर्चा

जान्हवी नेहमीच नवे फोटो शेअर करत असते. कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संपर्कात असते.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

स्टाईलची चर्चा

बिकिनीपासून साडीपर्यंत प्रत्येक लूकमध्ये जान्हवी फोटो शेअर करत असते.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत

जान्हवी कपूर अभिनयापेक्षा तिच्या ड्रेसिंग सेन्समुळेच चर्चेत असते. फोटोंमधील तिचा लूक नेटकऱ्यांना आवडला आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

NEXT : ५ कोटींचे दागिने अन् महागड्या अलिशान कार; संपत्ती वाचून डोळे फिरतील

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut