Kangana Ranaut : ५ कोटींचे दागिने अन् महागड्या अलिशान कार; संपत्ती वाचून डोळे फिरतील

Chetan Bodke

बॉलिवूडची ड्रामा क्वीन

अभिनेत्री कंगना रणौतने अभिनय क्षेत्रात यशस्वी कामगिरी केल्यानंतर आता राजकारणात प्रवेश करत आहे.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut

मंडी लोकसभेसाठी भरला अर्ज

हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभेसाठी भाजपच्या तिकीटावर कंगनाने नुकताच निवडणूक अर्ज दाखल केला आहे.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut

कंगनाची संपत्ती

कंगनाची एकूण संपत्ती १०० कोटींच्या आसपास आहे.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut

एकूण संपत्ती

प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीकडे २८. ७ कोटींची जंगम मालमत्ता आहे. तर ६७. ९ कोटींपेक्षा अधिक स्थावर मालमत्ता आहे.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut

सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने

कंगनाकडे ५ कोटींचे दागिने, ३ कोटींची हिऱ्यांचे दागिने आणि ५० लाखांची चांदी आहे.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut

लक्झरियस कार्सची शौकिन

कंगना लक्झरियस कार्सचीही चांगलीच शौकिन आहे. अभिनेत्रीकडे अनेक लक्झरियस कार्स आहेत.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut

कंगनाचं शिक्षण किती ?

कंगना ग्रॅज्युएट असून तिने चंदीगढमधील एका खासगी शाळेतून १२ वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut

इमरजन्सी चित्रपट

लवकरच कंगना रनौतचा 'इमर्जन्सी' हा पीरियड ड्रामा चित्रपट रिलीज होणार आहे.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut

NEXT : ‘द केरळ स्टोरी’ फेम अदा शर्मा हिच्या हटके अदा; फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah