Adah Sharma : ‘द केरळ स्टोरी’ फेम अदा शर्मा हिच्या हटके अदा; फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Chetan Bodke

अदा शर्मा

'द केरला स्टोरी' फेम अदा शर्मा नेहमीच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

नव्या लूकची चर्चा

नुकतंच अभिनेत्रीने नवा लूक शेअर केलेला आहे, ज्यात ती खूप सुंदर दिसते.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

ग्रीन साडी

ग्रीन साडी नेसून अभिनेत्रीने कॅमऱ्यासमोर फोटो पोजेस दिलेल्या आहेत.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

फॅशनची चर्चा

मोकळे केस, ग्लॉसी मेकअप, स्मोकी आय लायनर लावून अभिनेत्रीने संपूर्ण लूक केलेला आहे.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

फोटो पोजेसची चर्चा

सध्या अदा शर्माच्या फोटो पोजेसची जोरदार चर्चा होत आहे.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

सोशल मीडियावर सक्रिय

अदा शर्मा कायमच नवनव्या अंदाजातील लूक चाहत्यांसोबत शेअर करते.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

स्टाईलची चर्चा

अदाची स्टाईल नेटकऱ्यांना भावली असून तिच्या स्टाईलची कौतुक करीत आहे.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

अभिनेत्रीने शेअर केलल्या नव्या फोटोंवर ३२ हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

Adah Sharma Photos

NEXT : ‘आई कुठे काय करते’तल्या ‘अरुंधती’चं निस्सिम सौंदर्य

Madhurani Gokhale Photos | Instagram