Priyadarshini Indalkar | पुण्याची विनम्र आणि कल्याणची चुलबूलीचा स्वॅगच न्यारा

Shraddha Thik

प्रियदर्शनी इंदलकर

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर प्रसिद्ध आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram @parabshivali @shini_da_priya

प्रियदर्शनी इंदलकरचा चाहतावर्ग

हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकरने फार कमी दिवसात आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram @parabshivali @shini_da_priya

कल्याणची चुलबुली

'कल्याणची चुलबुली' म्हणून ओळखली जाणारी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परब नेहमीच चर्चेत असते.

Shivali Parab | Instagram @parabshivali @shini_da_priya

महाराष्ट्राची हास्यजत्रा

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोच्या माध्यमातून शिवाली परब घराघरामध्ये पोहचली.

Shivali Parab and Priyadarshini Indalkar | Instagram @parabshivali @shini_da_priya

शिवाली परब आणि प्रियदर्शनी इंदलकर

इन्स्टाग्रामवर नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोमध्ये दोघींचा स्वॅग एकदम न्यारा दिसतो आहे.

Shivali Parab and Priyadarshini Indalkar | Instagram @parabshivali @shini_da_priya

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या शिवाली परब आणि प्रियदर्शनी इंदलकर यांचा मोठा चाहतावर्ग असून ते त्यांच्या नव्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.

Shivali Parab and Priyadarshini Indalkar | Instagram @parabshivali @shini_da_priya

फॅशनमुळेही चर्चेत

या दोघी नेहमीच चाहत्यांमध्ये, अभिनयासोबतच फॅशनमुळेही चर्चेत असतात.

Shivali Parab and Priyadarshini Indalkar | Instagram @parabshivali @shini_da_priya

Next : Sayali Sanjeev | गालावरी हसू आले, मनी काय दाटले!

Sayali Sanjeev | Instagram @sayali_sanjeev_official