Sayali Sanjeev | गालावरी हसू आले, मनी काय दाटले!

Shraddha Thik

अभिनेत्री सायली संजीव

मराठी मालिका आणि चित्रपटांतून उत्तमोत्तम काम करत अभिनेत्री सायली संजीवने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

Sayali Sanjeev | Instagram @sayali_sanjeev_official

सायलीच्या अभिनयाची चर्चा

मराठी मालिकेतच नाही तर, मराठी चित्रपटांमध्येही सायलीने साकारलेल्या भूमिकांचे कायमच चाहत्यांमध्ये कौतुक होते.

Sayali Sanjeev | Instagram @sayali_sanjeev_official

सायलीच्या नव्या फोटोंची चर्चा

कायमच हटक्या आऊटफिटमुळे चर्चेत राहणारी, सायली सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

Sayali Sanjeev | Instagram @sayali_sanjeev_official

दिलखेचक अदा

सायलीच्या दिलखेचक अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Sayali Sanjeev | Instagram @sayali_sanjeev_official

लेटेस्ट फोटो

सायलीच्या फोंटोवर चाहत्यांनी हजारो लाईक्स दिल्या आहेत.

Sayali Sanjeev | Instagram @sayali_sanjeev_official

असा होता लूक

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सायलीने अत्यंत खास फोटोशूट केलं आहे.

Sayali Sanjeev | Instagram @sayali_sanjeev_official

सुंदर अभिनेत्री

सायली संजीव ही मराठी मनोरंजन विश्वातील सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Sayali Sanjeev | Instagram @sayali_sanjeev_official

Next : Gold Silver Rate Today (29 March 2024) | दागिण्याचा भाव वाढला? येथे पाहा

Gold Silver Rate Today (18 March 2024) | Saam Tv