Shivali Parab: एकच हृदय आहे किती वेळा जिंकशील?, 'शिवाली द परब'च्या नव्या लूकची चर्चा

Priya More

कल्याणची चुलबुली

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम आणि 'कल्याणची चुलबुली' म्हणून ओळखली जाणारी शिवाली परब चांगलीच चर्चेत असते.

Shivali Parab | Instagram @parabshivali

सौंदर्याची जादू

शिवाली परब आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करतेच त्याचसोबत ती चाहत्यांच्या मनावर आपल्या सौंदर्याची जादू करते.

Shivali Parab | Instagram @parabshivali

नवनवीन फोटोशूट

सोशल मीडियावर सक्रीय असणारी शिवाली परब नवनवीन फोटोशूट आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते.

Shivali Parab | Instagram @parabshivali

नवीन फोटो

शिवाली परबने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवीन फोटो शेअर केले आहेत.

Shivali Parab | Instagram @parabshivali

ब्लॅक अँड व्हाइट फोटो

शिवालीने ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केले आहेत. शिवालीचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

Shivali Parab | Instagram @parabshivali

असा केला लूक

शिवाली परबने ब्लॅक कलरचा क्रॉप टॉप आणि कार्गो पँट परिधान केली आहे.

Shivali Parab | Instagram @parabshivali

जबरदस्त पोझ

शिवालीने लाइट मेकअप, मोकळे केस सोडत या फोटोशूटमध्ये जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

Shivali Parab | Instagram @parabshivali

सौंदर्याचे कौतुक

शिवाली परबच्या फोटोंना पसंती देत चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Shivali Parab | Instagram @parabshivali

कमेंट्सचा पाऊस

या फोटोवर कमेंट्स करत तिच्या एका चाहत्याने लिहिले की, 'एकच हृदय आहे किती वेळा जिंकशिल.'

Shivali Parab | Instagram @parabshivali

NEXT: Malaika Arora: मलायका अरोराची कातिल अदा, फोटोंवर खिळल्या सर्वांच्या नजरा

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial