Malaika Arora: मलायका अरोराची कातिल अदा, फोटोंवर खिळल्या सर्वांच्या नजरा

Priya More

मलायका अरोरा

बॉलिवूडची 'मुन्नी' अर्थात सर्वांची आवडची आवडती अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या स्टायलिश लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.

Malaika Arora New Look | Instagram @malaikaaroraofficial

स्टायलिश लूक

मलायका अरोराचे नवनवीन स्टायलिश लूकची तिचे चाहते वाट पाहत असतात.

Malaika Arora Stylish look | Instagram @malaikaaroraofficial

नवीन फोटोशूट

नुकताच मलायकाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवीन फोटोशूट शेअर केले आहेत.

Malaika Arora Dressing | Instagram @malaikaaroraofficial

बॉडीकॉन ड्रेस

मलायका अरोराने व्हाइट कलरच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.

Malaika Arora New Look | Instagram @malaikaaroraofficial

जबरदस्त पोझ

मलायका अरोराने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

Malaika Arora Glamours Look | Instagram @malaikaaroraofficial

असा केला लूक

मयायका अरोराने ग्लॉसी मेकअप, हेवी इअररिंग्स, केसाचा बन आणि हाय हिल्स कॅरी करत आपला लूक परिपूर्ण केला आहे.

Malaika Arora looking Superb | Instagram @malaikaaroraofficial

कातिल अदा

मलायका अरोराच्या कातिल अदांनी चाहत्यांना वेड लावले आहे. तिचे फोटो व्हायरल होत आहेत.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

फोटोंना पसंती

मलायकाचे चाहते या फोटोंना पसंती देत तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

Malaika Arora photos | Instagram @malaikaaroraofficial

NEXT: Mouny Roy: मौनी रॉयचा गोल्डन लूक पाहून पडाल प्रेमात

Mouny Roy Photos | Instagram @imouniroy