Mouny Roy: मौनी रॉयचा गोल्डन लूक पाहून पडाल प्रेमात

Priya More

साडीत फोटोशूट

मौनी रॉयने नुकताच साडीमध्ये जबरदस्त फोटोशूट केले आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Mouny Roy Photos | Instagram @imouniroy

सोनेरी रंगाची साडी

मौनी रॉयने सोनेरी रंगाची साडी परिधान करुन फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये तिने एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

Mouny Roy Photos | Instagram @imouniroy

फोटोंनी घातली चाहत्यांना भुरळ

मौनी रॉयच्या या नव्या स्टायलिश फोटोंनी चाहत्यांना भुरळ घालण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

Mouny Roy Photoshoot | Instagram @imouniroy

चाहते पडले प्रेमात

मौनी रॉयच्या या साडी लूकच्या प्रेमात चाहते पडले आहेत. ते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

Mouny Roy Lookj | Instagram @imouniroy

असा केला लूक

मौनीने मोकळे केस, ग्लोइंग मेकअप, गोल्डन झुमके आणि गोल्डन ब्रेसलेट घालून आपला लूक परिपूर्ण केला आहे.

Mouny Roy Latest Look | Instagram @imouniroy

सौंदर्याचे कौतुक

मौनीच्या फोटोंवर कमेंट्स करत चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

Mouny Roy Stylish Look | Instagram @imouniroy

मिळाले इतके लाइक्स

मौनीच्या या फोटोंना दीड लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

Mouny Roy Style | Instagram @imouniroy

वाढले सोशल मीडियाचे तापमान

मौनी रॉयच्या या फोटोंनी सोशल मीडियाचे तापमान चांगलेच वाढले आहे.

Mouny Roy New Look | Instagram @imouniroy

NEXT: Health Tips: वाढत्या प्रदूषणामुळे होतात अनेक आजार, वेळीच करा 'हे' उपाय

Air Pollution | Social Media