Health Tips: वाढत्या प्रदूषणामुळे होतात अनेक आजार, वेळीच करा 'हे' उपाय

Priya More

आजार होतात

वाढत्या प्रदूषणामुळे अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे काळजी घेणं गरजेचे आहे.

Air Pollution Problem | Social Media

निमोनियाचा धोका

वाढत्या प्रदूषणामुळे निमोनिया होण्याचा धोक जास्त असतो.

Pneumonia | Social Media

रक्तवाहिन्यांना सूज येते

प्रदूषित हवा फुफ्फुसांना मोठे नुकसान पोहचवते. ज्यामुळे रक्तवाहिन्यांना सूज येऊ शकते.

Blood Vessels Become Inflamed | Social Media

फुफ्फुस कमकुवत होते

प्रदूषित हवेतील हानिकारक कण आपल्या फुफ्फुसामध्ये जाऊन नुकसान पोहचवतात आणि ते कमकुवत करतात.

Lungs Become Weak | Social Media

हृदयाशीसंबंधित आजार

प्रदुषणाच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे हृदयाशीसंबंधित आजार होण्याची शक्यता वाढते.

Heart Disease | Social Media

त्वचेची समस्या

प्रदुषणामुळे त्वचेवर पूरळ येतात आणि खाज येते. त्याचसोबत त्वचाच काळी देखील पडते.

Skin Problem | Social Media

मास्कचा वापर करा

वाढत्या प्रदुषणामुळे होणारा आजार टाळण्यासाठी नियमित मास्कचा वापर करा.

Use Mask | Social Media

हात स्वच्छ धुवा

प्रदुषणामुळे हातावर देखील परिणाम होतो. त्यामुळे हात वारंवार धुवत जा.

Wash Hands | Social Media

पाणी गाळून प्या

फुफ्फुसांना वाढत्या प्रदुषणापासून वाचवण्यासाठी पाणी गाळून प्या.

Strain The Water | Social Media

नियमित व्यायाम

प्रदुषणापासून होणारे आजार टाळण्यासाठी नियमित व्यायाम आणि योगासने करा.

Regular Exercise | Social Media

डिस्क्लेमर

सदर लेक फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलासाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

AIr Pollution | Social Media

NEXT: Skin Care Tips: बेसन पिठामध्ये चुकूनही मिक्स करू नका हे पदार्थ, चेहरा होईल खराब

Gram Flour | Social Media
येथे क्लिक करा...