Manasvi Choudhary
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परबने नुकचे पिवळ्या साडीतील फोटो पोस्ट केले आहेत.
अभिनेत्री शिवाली परब कायमच तिच्या हटके स्टाईलने लक्ष वेधून घेते.
शिवालीने पिवळ्या रंगाच्या साडीवर त्याच रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.
या साडीलूकवर तिने पिवळ्या रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत आणि केस मोकळे सोडले आहेत.
शिवालीच्या चेहऱ्यावरील स्माइल पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
शिवाली परबला 'कल्याणची चुलबुली' या नावाने ओळखले जाते.
अभिनेत्री, कॉमेडी क्वीन शिवाली परब लोकप्रिय अभिनेत्री आहे. शिवालीला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून खूप लोकप्रियता मिळाली.