Priyadarshini- Shivali: सुन री सखी मेरी प्यारी सखी...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रियदर्शनी इंदलकर आणि शिवाली परब

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकर आणि शिवाली परब नेहमी चर्चेत असतात.

Priyadarshini Indalkar-Shivali Parab | Instagram

कॉमेडी क्वीन

प्रियदर्शनी आणि शिवाली नेहमी आपल्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांची मने जिंकत असतात.

Priyadarshini Indalkar-Shivali Parab | Instagram

मैत्रिणी

प्रियदर्शनी आणि शिवाली दोघेही मैत्रिणी आहे.

Priyadarshini Indalkar-Shivali Parab | Instagram

घट्ट मैत्री

प्रियदर्शनी आणि शिवालीची ऑनसेटवरील मैत्री सर्वांनाच आवडते. परंतु खऱ्या आयुष्यातही त्यांची खूप घट्ट मैत्री आहे.

Priyadarshini Indalkar-Shivali Parab | Instagram

सोशल मीडिया

प्रियदर्शनी आणि शिवाली नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात.

Priyadarshini Indalkar-Shivali Parab | Instagram

फोटोशूट

प्रियदर्शनी आणि शिवालीने नुकतेच एकत्र फोटोशूट केले आहे.

Priyadarshini Indalkar-Shivali Parab | Instagram

लूक

प्रियदर्शनी आणि शिवालीने कॉटनची सुंदर साडी, ऑक्सिडाइज ज्वेलरी आणि केसात गजरा असा सुंदर लूक केला आहे.

Priyadarshini Indalkar-Shivali Parab | Instagram

सुंदर फोटो

प्रियदर्शनी आणि शिवाली या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Priyadarshini Indalkar-Shivali Parab | Instagram

Next: हळदीचे आरोग्यासाठी बहुगुणी फायदे

Turmeric | Yandex