ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
वनिता खरात ही आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवत असते.
वनिता खरात ही युट्यूबवर व्लॉगगदेखील बनवते.
वनिता खरातने नुकतेच पांढऱ्या रंगाच्या काठपदर साडीतील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
पांढऱ्या रंगाची काठपदर साडी, त्यावर तिने सिंपल मेकअप केला आहे.
वनिता खरातने या साडीवर सोन्याची माळ, हातात मोत्याची बांगडी अन् नाकात नथ घातली आहे.
वनिताने या साडीवर केसात गजरा माळला आहे. वनिताचे सौंदर्य मराठमोळ्या लूकमध्ये अजूनच खुललं आहे.