Shivali Parab | मावळता सुर्याच्या साक्षीने शिवालीचं उजळलं सौंदर्य!

Shraddha Thik

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री शिवाली परब कायमच चर्चेत असते.

Shivali Parab looks | Instagram @parabshivali

सौंदर्य आणि अभिनयाने चर्चेत

नेहमीच आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने अभिनेत्री लक्ष वेधून घेते.

Shivali Parab age | Instagram @parabshivali

कॉमेडी क्वीन, कल्याणची चुलबुली

शिवालीला कॉमेडी क्वीन, कल्याणची चुलबुली अशा अनेक नावाने ओळखली जाते.

Shivali Parab blue dress | Instagram @parabshivali

शिवालीची चर्चा


शिवाली तिच्या अभिनयासोबतच वयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

Shivali Parab dress | Instagram @parabshivali

अवली लवली कोहली


शिवालीचे अवली लवली कोहलीमधील पात्र प्रेक्षकांना खूप आवडते.

Shivali Parab Smile | Instagram @parabshivali

फोटो

शिवाली सोशल मीडियावरुन नेहमी फोटो शेअर करत असते.

Shivali Parab photo | Instagram @parabshivali

हास्यजत्रामध्ये प्रवेश

नम्रता संभेरावमुळे शिवालीचा महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये प्रवेश झाला.

Shivali Parab look | Instagram @parabshivali

Next : Dnyanada Ramtirthkar | साऊथ इंडियन अप्पू! केरळच्या समुद्रकिनारी ज्ञानदाच्या सौंदर्याला उधाण

Dnyanada Ramtirthkar | Instagram @dnyanadaramtirthkar
येथे क्लिक करा...