Manasvi Choudhary
शिवाली परब 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे प्रेक्षकांच्या घरोघरी पोहचली.
शिवालीला 'कल्याणची चुलबुली' या नावाने ओळखतात.
शिवालीने काळ्या रंगाच्या प्रिटेंड साडीतील फोटो शेअर केले आहेत.
शिवालीने या लूकवर कपाळी टिकली लावली आहे ज्यामुळे तिचं मराठमोळं सौंदर्य खुललं आहे.
मोकळे केसांमध्ये शिवालीचं सौंदर्य खुललं आहे.
शिवालीच्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव नेटकरी करत आहेत.
शिवालीचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.