ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवत असते.
शिवाली परब सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
शिवालीने नुकतेच सोशल मीडियावर हिरव्या रंगाच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
शिवाली परबने साडी नेसली आहे. त्यावर व्हाईट कलरचा ब्लाउज परिधान केला आहे.
शिवाली परबने एकदम सिंपल लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
शिवालीच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
शिवाली परबने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिचा नुकताच मंगला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.