Shivali Parab: '....नाहीतर तुला अटक होईल', कल्याणच्या चुलबुलीचे फोटो पाहून चाहत्याची भन्नाट कमेंट

Siddhi Hande

महाराष्ट्राची हास्यजत्रा

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब नेहमी आपल्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवत असते.

Shivali Parab hot photo | Instagram

शिवाली परब

शिवाली परब नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Shivali Parab ghagra look | Instagram

निळ्या रंगाच्या साडीतील सुंदर फोटो

शिवालीने नुकतेच निळ्या रंगाच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Shivali Parab beautiful photo | Instagram

हास्यजत्रेच्या सेटवर मेकअप

शिवाली या फोटोत हास्यजत्रेच्या सेटवर मेकअप करताना दिसत आहे.

Shivali Parab makeup | Instagram

शिवालीचे सुंदर फोटोशूट

केसात गजरा, डोक्यावर बिंदी अन् हार घालून शिवालीने सुंदर फोटोशूट केले आहे.

Shivali Parab photoshoot | Instagram

शिवालीचे सौंदर्य

शिवाली या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे.

Shivali Parab beauty | Instagram

शिवालीच्या फोटोवर चाहत्यांचे प्रेम

शिवालीचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत. तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Shivali Parab smile | Instagram

शिवालीच्या फोटोवर चाहत्याची कमेंट

असे पोस्ट टाकत जाऊ नका...नाही तर आमचा जीव जाईल आणि तुम्हाला अटक होईल ना, अशी कमेंटदेखील या फोटोवर आली आहे.

Shivali Parab look | Instagram

Next: ना सोने-चांदी अन् हिरे मोती; मोगऱ्याच्या फुलात सजली नवरी

Radhika Merchant | Saam Tv