Siddhi Hande
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी नेहमीच आपल्या खास शैलीने चाहत्यांची मने जिंकत असते.
प्रियदर्शनीला कॉमेडी क्वीन म्हणून ओळखले जाते. ती कॉमेडीचा अचून टायमिंग साधत प्रेक्षकांना खळखळून हसवत असते.
प्रियदर्शनीने नुकतेच सोशल मीडियावर चॉकलेटी रंगाच्या साडीत सुंदर फोटो शेअर केले आहेत.
प्रियदर्शनी सध्या व्हिएतनाम येथे फिरण्यासाठी गेली आहे.
प्रियदर्शनीने परदेशात साडी नेसून फोटोशूट केले आहे.
प्रियदर्शनीने हटके पोझ देत फोटो काढले आहे. तिचा हा हॉट लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.
प्रियदर्शनीने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिचा फुलराणी हा चित्रपट सर्वांनाच खूप आवडला होता.