Manasvi Choudhary
सुख म्हणजे काय असतं या मालिकेतील लोकप्रिय झालेली अभिनेत्री गिरीजा प्रभू
मालिकेत गिरीजाने गौरीची भूमिका साकारली आहे.
गिरीजाने सोशल मीडियावर तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
गिरीजाने खास मंगळागौरसाठी लूक केला आहे.
पिवळ्या रंगाची नऊवारी साडी तिने परिधान केली आहे.
गिरीजाने या लूकसाठी ज्वेलरी परिधान केली असून ती फारच सुंदर दिसत आहे.
सोशल मीडियावर गिरीजाच्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.