Priyadarshani Indalkar : प्रियदर्शनी इंदलकरचा किलर अंदाज, लेटेस्ट फोटोंनी केले घायाळ

Siddhi Hande

प्रियदर्शनी इंदलकर

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर नेहमीच चर्चेत असते.

Priyadarshani Indalkar Photos | Instagram

अभिनय

प्रियदर्शनी आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Priyadarshani Indalkar Photos | Instagram

सोशल मीडिया

प्रियदर्शनी सोशल मीडियावर नेहमी फोटो पोस्ट करत असते.

Priyadarshani Indalkar Photos | Instagram

फोटो

प्रियदर्शनीने नुकतेच सोशल मीडियावर निळ्या रंगाच्या वनपीसमधील फोटो शेअर केले आहेत.

Priyadarshani Indalkar Photos | Instagram

लूक

प्रियदर्शनीने सकाळ प्रिमीयर अवॉर्डसाठी हा लूक केला होता.

Priyadarshani Indalkar Photos | Instagram

हटके पोझ

प्रियदर्शनीने या आउटफिटमध्ये हटके पोझ दिल्या आहेत.

Priyadarshani Indalkar Photos | Instagram

हॉट प्रियदर्शनी

प्रियदर्शनी या लूकमध्ये खूपट हॉट दिसत आहे.

Priyadarshani Indalkar Photos | Instagram

लाईक्स आणि कमेंट्स

प्रियदर्शनीच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Priyadarshani Indalkar Photos | Instagram

Next: चंचल निगाहों से दिल मेरा चुरा लिया...

Shivali Parab Photos | Instagram